1.धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य-७ जुलै २०१३ ,2.पुणे विद्यापीठ-१३ जुलै २०१३,3.महाराष्ट्र शासन कृषी विभाग-10 जुलै २०१३ ,4.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-११ जुलै २०१३,5.जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव -20जुलै २०१३
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ! - सुरेश भट.

HOME

रोजगार  विषयक माहिती

                      रोज अनेक पेपर मध्ये तसेच इतर अनेक माध्यमात रोजगार विषयक अनेक जाहिराती येतात त्यामध्ये सरकारी तसेच खाजगी नोकर भरतीच्या जाहिराती येतात परन्तु बेरोजगार लोकापर्यंत त्यापोहचत नाहीत किवा बेरोजगार लोकाना त्या जाहिराती केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या तेही समजत नाही या जहिरातीमध्ये अगदी शिपाया पासून ते अनेक मोठ्या पदापर्यंतच्या जाहिराती असतात म्हणुनच आम्ही या जाहिराती लोकाना कळव्या यासाठी हा ब्लोग सुरु केलेला आहे. 
                    आपण या ब्लोगच्या मदतीने राज्य सरकारच्या तसेच केंद्र शासनाच्या रिक्त पदाच्या जाहिराती पाहू व माहिती मिळवू शकता.

              मित्रानो आपल्याला नोकरी संबंधित माहिती मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न !!!!
आपल्याला हि वेब साईट कशी वाटली याबद्दल अवश्य कळवा व काही सुधारणा असतील त्यापण सुचवा आपल्या सूचनेचे स्वागत आहे.
                                      धन्यवाद !
आपला मित्र ,
दिनेश कुर्हेकर
adityakurha89@gmail.com
9657475756.